आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top Five Websites To Earn Extra Money Online Latest News

फक्त 15 मिनिटे ई-मेल वाचून एका महिन्याला कमवा 10 हजार रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कमी पगारात घर चालवणे म्हणजे तारेवर कसरतच करावी लागते. त्यात कसली आली सेव्हिंग अन् कसलं आलं फिक्स डिपॉझिट. प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबात ही स्थिती पाहावयास मिळते. मध्यमवर्गीय कुटुंबातील सदस्यांना पैसा कमावण्याचे पर्याय तसे कमीच असतात. अशा स्थितीत इंटरनेटच्या माध्यमातून घरी बसल्या पैसा कमवला जाऊ शकतो. ई-मेल मार्केटिंगला व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये खूप महत्त्व आहे.

कॉर्पोरेट जगात दररोज लाखों ई-मेल पाठवले जातात. ई-मेल वाचून चांगला पैसा कमावता येतो, याविषयी तुम्ही कधी विचार केला आहे का? या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही आपल्याला काही वेबसाइटविषयी माहिती देत आहोत. ई-मेल वाचून आणि सर्व्हे करून मोठा पैसा कमवता येईल. विशेष म्हणजे हे काम महिला अथवा पुरुष, कोणीही करू शकतात.

1. मनी मेल डॉट कॉम (www.Moneymail.in)
दिवसभरात फक्त 15 मिनिटांचा वेळ काढून 'मनी मेल डॉट कॉम 'या वेबसाइटवरील ई-मेल वाचून एका महिन्याला 10 हजार रुपये कमावू शकतात. एक ई-मेल वाचल्यानंतर आपल्याला 20 पैशांपासून 200 रुपये मिळतात. यासाठी आपल्याला प्रत्येक दिवशी आपल्याला लॉग इन करावे लागेल. इन बॉक्समधील ई-मेल वाचावे लागेल. आपल्या मित्राचे अकाउंट बनवण्यासाठी आपल्या 100 रुपये अतिरिक्त मिळतात.
पुढील स्लाइडवर वाचा, इतर वेबसाइट्सविषयी...
(टीप: छायाचित्रांचा वापर केवळ सादरीकरणासाठी करण्‍यात आला आहे.)