आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 6 राजकन्यांकडे अब्जावधी रुपयांची संपत्ती आहे, मुस्लिम विश्‍वातही दबदबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोः सौदी अरेबियाची राजकन्या अमीरा. - Divya Marathi
फोटोः सौदी अरेबियाची राजकन्या अमीरा.
मुस्लिम देशांमध्‍ये अशा महिला आहेत ज्या सुंदरतेबरोबरच श्रीमंतही आहेत. आज divyamarathi.com तुम्हाला अशाच काही महिलांचा परिचय करुन देणार आहे. ती मुस्लिम राष्‍ट्रांमधील श्रीमंत राजकन्या आहेत. मात्र यातील बहुतेक पडद्यांत जगतात. यामुळे त्यांची छायाचित्रे समोर येणे अवघडच आहे. जगातील सर्वात श्रीमंत राजघरण्‍यांशी संबंध असलेल्या या 6 राजकन्यांकडे आज कोट्यावधींची संपत्ती आहे.
1. राजकन्या अमीरा -
राजकन्या अमीरा सौदी अरेबियाच्या राजघराण्‍याशी संबंधित आहेत. त्या अल-वालीद बिन तलाल यांची पत्नी आहेत. सौदी राजेशाही कुटूंबातील सदस्य 57 वर्षांचे तलाल एक उद्योगपती आणि मोठे गुंतवणूकदार आहेत. ते किंगडम होल्डिंग कंपनीचे संस्थापक आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी(सीईओ)आहेत. तलाल हे अरब राष्‍ट्रांत सर्वात श्रीमंत व्यक्तीही आहेत. फोर्ब्स मासिकेनुसार त्यांची एकूण संपत्ती 1 हजार 436 अब्ज रुपये इतकी आहे. दुसरीकडे 1 जानेवारी 1970 मध्‍ये जन्म झालेल्या राजकन्या अमीराही 113.4 कोटी रुपयांची मालकीण आहेत. धर्मदाय कामांसाठी त्या एक संस्थाही चालवतात. तसेच त्या तलाल यांच्या कंपनीच्या समभाग धारक आहेत. दोघांचाही वर्ष 2013 मध्‍ये घटस्फोट झाला आहे.
पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या कोट्यावधी रुपयांच्या मालकीणी असलेल्या मुस्लिम देशांतील इतर राजकन्यांविषयी..