आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरब देशांमधील 10 श्रीमंत भारतीय, दुबईत चालते यांची \'हुकूमत\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युएई दौरा समाप्त झाला आहे. दोन दिवसांच्या या दौऱ्यात पंतप्रधानांनी बिझनेस मिटिंग केल्या. यावेळी भारतीय व्यापाऱ्यांशीही चर्चा केली. दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध सुधारावेत हा उद्देश घेऊन पंतप्रधान दुबईत गेले होते. युएईने भारतात 4.5 लाख कोटी रुपये गुंतवणूक करण्याचे करार केले. याचा थेट लाभ भारतीय व्यापाऱ्यांना उचलता येणार आहे. अरब देशांमध्ये अनेक भारतीय व्यापारी आहेत. त्यांच्याकडे अब्जावधी रुपयांची संपत्ती आहे. दुबईत यांची हुकूमत चालते असेही म्हणता येऊ शकते.
1. सुनील वासवानी
अरब देशांतील श्रीमंत व्यापाऱ्यांमध्ये सुनील वासवानी यांचा पहिला क्रमांक लागतो. त्यांची एकूण संपत्ती 720 कोटी डॉलर (सुमारे 44762 कोटी रुपये) आहे. बहुराष्ट्रीय कंपनी स्टेलियनचे वासवानी मालक आहेत. संयुक्त अरब अमिरातसह 18 देशांमध्ये या कंपनीचा कारभार चालतो.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, अरब देशांमधील श्रीमंत व्यापाऱ्यांबद्दल....