नवी दिल्ली- विमान प्रवास करत असताना तुमचे ड्रेसिंग नेहमी कम्फर्टेबल असायला हवे. एकाच ठिकाणी बसून कंटाळा येते. तसेच ब्लड सर्कुलेशन देखील मंदावते. शरीर जड पडते, असे अनेक प्रॉब्लम्स आपल्याला फेस करावे लागतात.
प्रवासात ड्रेसच नव्हे फुटवेअर आणि परफ्यूम सिलेक्ट करताना अनेक बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
divyamarathi.com आज आपल्यासाठी अशाच काही टिप्स घेऊन आले आहे. विमानप्रवास करताना त्या तुम्हाला फायदेशीर ठरतील.
फ्लाइटमध्ये तुमचे ड्रेसिंग कसे असायला हव? जाणून घ्या पुढील स्लाइडवर क्लिक करून...