आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियात \'Twitter\'चा जास्त बोलबाला, नऊ वर्षांपूर्वी सुरु झाला होता \'टिवटिवाट\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियाने तर अल्पावधीत लोकप्रियतेचा कळस गाठला आहे. 'ट्‍विटर', 'फेसबुक', 'व्हॉट्‍सअप', 'मायस्पेस', 'हाय फाइव्ह' या सारख्या साइट्‌सच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचणे सहज शक्य झाले आहे. उल्लेखनिय म्हणजे सोशल मीडियाचा विस्तार झपाट्याने होत आहे. सध्या सोशल मीडियात मायक्रो ब्लॉ‍गिंग साइट 'Twitter'चा सर्वाधिक बोलबाला आहे.
नऊ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी 'Twitter' युजर्ससाठी खुले करण्‍यात आले होते. Twitter संवादाचे हे प्रमुख साधन होईल, असा विचार त्यावेळी कोणीही केला नसेल. Twitter ने अवघ्या गेल्या नऊ वर्षांत कोट्यवधी सक्रीय 'यूजर्स'चा टप्पा गाठला आहे. सध्या जगभरातून दररोज जवळपास 50 कोटी 'Tweets' केले जातात.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, जॅक डोर्सी यांच्या संकल्पनेतून 'Twitter'ने घेतला जन्म...