आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे मिळतेय 1 रुपया 36 पैसे प्रतिलिटर पेट्रोल, भारतापेक्षा पाकमध्ये पेट्रोल स्वस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे (क्रूड ऑईल) दरात कमालीची घट आल्यामुळे व्हेनेज्युएलामध्ये पेट्रोलचे दर 1 रुपया 36 पैसे प्रतिलिटरवर आले आहे. भारताची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 59 रुपये 99 पैसे प्रति लिटर आहे, तर शेजारी असलेल्या पाकिस्तानात पेट्रोल प्रतिलिटर 49 रुपये 47 पैसे या दराने विक्री होत आहे. जाणून घेऊया जगभरातील देशातील पेट्रोलचे दर...

व्हेनेज्युएलामध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल...
जगभरात व्हेनेज्युएलामध्ये सर्वात स्वस्त दरात पेट्रोल मिळत आहे. येथे पेट्रोलचे दर प्रति लिटर 1 रुपया 36 पैसे आहे. दरम्यान, आंतरराष्‍ट्रीय बाजारात क्रुड ऑइलच्या दरात झपाट्याने कपात होत आहे. त्यात व्हेनेज्युएला हा क्रूड ऑइल एक्सपोर्ट करणारा देश आहे. व्हेनेज्युएलामध्ये जनतेला पेट्रोलवर सर्वात जास्त अनुदान (सबसिडी) मिळते.

पुढील स्लाइडवर वाचा, कोणत्या देशात मिळते भारताच्या तुलनेत स्वस्त दरात पेट्रोल...