आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वाधिक ब्युटीक्वीन देणार्‍या देशात 1 अंडे 900 रुपयांत तर 13000 रुपये लिटर दूध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 6 मिसवर्ल्ड, 7 मिस यूनिव्हर्स सारखे पुरस्कार पटकवणार्‍या ब्युटीक्वीनचा देश व्हेनेज्युएलाची आर्थिकस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. व्हेनेज्युएमध्ये महागाईच्या भस्मासुराने जनतेचं जगणं पारखं केलं आहे.

एक अंड्याची किंमत 900 रुपये आहे, तर दूध जवळपास 13000 रुपये लिटरप्रमाणे विकले जात आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याने जनता हैराण झाली आहे.

'क्रूड'पासून मोठी कमाई करणारा व्हेनेज्युएला देशोधडीस लागला आहे. सर्वाधिक ब्यूटीक्वीन देणार्‍या या देशाची आर्थिकस्थिती कशी ढासाळत गेली हे वाचा पुढील स्लाइडवर क्लिक करून...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...