आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Very Successful Tech Personalities Who Made It Big Without A College Degree

स्टीव्ह जॉब्स ते बिल गेट्स, या 8 अब्जाधीशांनी घेतली नाही कोणतीही कॉलेज डिग्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅपल कंपनीने एक एप्रिलला आपला फाउंडेशन डे साजरा केला. त्या पाठोपाठ मायक्रोसॉफ्ट 4 एप्रिलला आपला फाउंडेशन डे मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे. या दोन्ही कंपन्यांमध्ये एक समानता आहे, ती म्हणजे दोन्ही कंपन्यांच्या फाउंडर्सकडे कोणत्याही कॉलेजची डिग्री नाही. तरी देखील त्यांनी आपल्या परिश्रमाच्या जोरावर यश संपादन केले आहे.

आज आम्ही आपल्याला टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातील आठ दिग्गज लोकांची माहिती घेऊन आलो आहे. या दिग्गजांनी अर्धात शिक्षण सोडून बिझनेसला प्राधान्य दिले.

1. स्टीव्ह जॉब्स
अॅपलचे - को-फाउंडर
वयाच्या 19 व्या वर्षी शिक्षण सोडले


19व्या वयात स्टीव्ह जॉब्स यांनी कॉलेज शिक्षण अर्ध्यात सोडले. अॅपलची स्थापना केली. कॅन्सर सारखा आजार देखील जॉब्स यांच्या यशाचा मार्ग रोखू शकला नाही. जगाला आयफोन व आयपॉड दल्याशिवाय ते स्वस्थ बसले नाही.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कॉलेज ड्रॉपआउट टेक दिग्गजाविषयी...