आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वायफाय एसीसाठी व्हिडिओकॉनला इनोव्हेशन एक्सलन्स पुरस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील देशातील प्रमुख कंपनी व्हिडिओकॉनला वायफाय इनेबल्ड वातानुकूलित यंत्राच्या (एस पहिली एसी श्रेणी आहे. व्हिडिओकॉनचे हे वायफाय एसी मोबाइल अॅपच्या मदतीने कार्यान्वित करता येते. ही फ्युचरिस्टिक श्रेणी व्हिडिओकॉनच्या तंत्रज्ञान व इनोव्हेशन विभागाचे प्रमुख अक्षय धूत यांची संकल्पना आहे. उद्योग क्षेत्रातील संघटना असोचेमतर्फे आयोजित तिसऱ्या इनोव्हेशन समिती व एक्सलन्स पुरस्कार समारंभात हा पुरस्कार अक्षय धूत यांनाप्रदान करण्यात आला. याप्रसंगी उद्योग जगतातील प्रमुख उद्योगपती उपस्थित होते.

या वेळी अक्षय धूत म्हणाले, हे आमच्यासाठी अत्यंत गौरवाचा क्षण आहे. एक कंपनी म्हणून व्हिडिओकॉन नेहमीच उच्च गुणवत्तेचे उत्पादन देण्याच्या दृष्टीने नेहमीच काम करते. आमच्या या प्रयत्नांवर शिक्कामोर्तब करणारा हा पुरस्कार आहे.
बातम्या आणखी आहेत...