आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यादा फ्लाइटमध्ये बसताय? टेंशन फ्री प्रवास करण्यासाठी वाचा हे 23 फॅक्ट्‍स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- विमान प्रवासाची उत्सूूकता प्रत्येकालाच असते. त्यात पहिल्यादा विमान प्रवास असेल तर विचारूच नका. बहुतेकांंचे काय करू नी काय नाही, असे होतेे. तुम्हाला कदाचित माहीत नसेल की, विमानात प्रवास करायचा म्हणजे मनात अप्रत्यक्ष भीती निर्माण होत असते. पण, बेसिक तयारी करून तुम्ही विमान प्रवासाला निघायला हवे. काही साध्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचा प्रवास टेंंशन फ्री होऊ शकतो.

तुम्ही पहिल्यादा विमान प्रवास करणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. आम्ही आपल्यासाठी महत्त्वपूर्ण 23 फॅक्ट्‍स घेऊन आलो आहे. ते फॉलो करून तुम्ही टेंशन फ्री होऊन प्रवासाचा आनंद घेऊ शकता.

चला तर मग, पुढील स्लाइड्‍सवरील इन्फोग्राफिक्स पाहून करा टेंशन फ्री विमानप्रवास...
बातम्या आणखी आहेत...