आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 Business idea, जी तुम्हाला देते एक कोटी रुपये जिंकण्‍याची संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंडीगड- सिमरजीत सिंह याने 'माइंड बॅट्रीज' नामक एक प्रोजेक्ट सुरु केला होता. प्रोजेक्ट अंतर्गत त्याने ‘आयडियाथोन’ कॉन्टेस्ट इंट्रोड्यूस केली होती. ही एक ऑनलाइन कॉन्टेस्ट होती. तुमच्या डोक्यातही अशा काही भन्नाट आयडीया असतील तर तुम्ही या कॉन्टेस्ट इंट्रोड्यूस करू शकतात.

तुमची आयडिया कॉन्टेस्टशी संबंधित एंटरप्रेन्योर्सला आवडली तर तुम्ही मिळवू शकतात एक कोटी रुपये.

कसे मिळवाल एक कोटी रुपये...?
- 'माइंड बॅट्रीज' प्रोजेक्टमध्ये विविध देशांतील कंपन्यांच्या 15 सीओओंना सहभागी करून घेण्यात आले होते.
- कॉर्पोरेट वर्ल्डमधील ही दिग्गज मंडळी होती. यांच्या प्रेरणादायक कर्तृत्त्वाला जग सलाम करते.
- सिमरजीतने या मंडळीचा इंटरव्ह्यू घेतला होता. इंटरव्ह्यू 'माइंड बॅट्रीज'ची वेबसाइट, फेसबुक तसेच यू ट्यूबवर शेअर करण्यात आला होता.
- प्रत्येक इंटरव्ह्यूसाठी एक ऑनलाइन कॉन्टेस्ट घेण्यात अाली होती. कॉन्टेस्टमध्ये यंगस्टर्सला सहभागी करून घेतले होते.
- याचा अर्थ असा की, यंगस्टर्स आपापल्या आयडिया शेयर करतात. बेस्ट आयडियाची निवड केली जाते.
- कॉन्टेस्टसाठी‍ एक ज्यूरी पॅनल असते.
- बेस्ट आयडियाची सीओओच्या इन्व्हेस्टमेंट व बिझनेससाठी लाभदायी ठरल्या नंतर कंपनी तुम्हाला मालमाल करून देते.

पुढील स्लाइडवर वाचा, सिमरजीतला अशी सूचली प्रोजेक्टची आयडिया...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...