आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात 10 हजारांत सुरु करा हे घरगुती बिझनेस, मिळेल लाखोंचे Income

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- विंटर सीजन व्यवसायाच्या नवीन संंधी घेऊन येतो. अशा वेळी एखादा हंगामी बिझनेस करुन तीन महिन्यात लाखो रुपये कमविता येतात. विंटर सीजनमध्ये सर्वाधिक गारमेंट प्रोडक्ट, हॅंडिक्राफ्ट प्रोडक्ट, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, लेदर प्रोडक्ट यांची मोठी मागणी असते. अशा व्यवसायांसाठी हा हंगाम फायदेशीर असतो. विशेष म्हणजे केवळ 10 हजार रुपयांची गुंतवणूक करुन हे व्यवसाय सुरु करता येतात. यासाठी दुकाने किंवा एखाद्या रिटेल स्टोअरची गरज नाही. होलसेल बाजारातून प्रोडक्ट विकत घेऊन ते ओळखीच्या घरी विकत येतात. आज आम्ही तुम्हाला अशाच घरगुती व्यवसायांची माहिती देणार आहोत.
 
विंटर वेअर
विंटरमध्ये स्वेटर, जॅकेट, ट्रेंडी कोट, थर्मल विअर यांची मोठी मागणी असते. केवळ १० हजार रुपयांच्या भांडवलापासून हा व्यवसाय करता येतो. विंटर वुलनचा व्यवसाय करणारे नरेश चंद्रा यांनी सांगितले, की पंजाबमधील लुधियाना आणि अमृतसर येथून विंटर वेअर विकत घेता येतात. येथील स्वेटर, जॅकेट, ट्रेंडी कोट खुप फेमस आहेत. येथील कंपन्यांच्या वेबसाईटवर डिझाईन बघता येतात. सिलेक्शन करुन विंटर वेअर मागवता येतात. तेथे जाण्याची गरज राहत नाही.
 
पुढील स्लाईडवर वाचा... कसा करता येईल शॉलचा व्यवसाय...
बातम्या आणखी आहेत...