आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World Most Expensive Petrol In Manipur, 180 Per Liter

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मणिपूरमध्ये मिळते सर्वात महाग पेट्रोल, जाणून घ्या कोणत्या देशात किती दर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- मणिपूरमध्‍ये इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. पेट्रोल-डिझेल आणि एसके ऑइलचे दर गगनाला भिडले आहेत. नियमानुसार येथे पेट्राेलचे दर प्रतिलिटर 57 रूपये असायला हवेत, परंतु, काळया बाजारात 160-180 रुपये प्रतिलिटरप्रमाणे विकले जात आहे. सध्‍या येथील इंधनाचे दर हे सर्वाधिक आहेत. यामुळे नागरिकांना इंधन खरेदी करण्‍यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.
मणिपूरमध्‍ये सर्वात महाग पेट्रोल
जगातील सर्वात महाग पेट्रोल शहराच्‍या टाॅप- 10 यादीमध्‍ये मणिपूरचा समावेश झाला आहे. येथे उपभोक्‍त्‍यांना पेट्रोल प्रतिलिटर 180 रूपयेप्रमाणे खरेदी करावे लागत आहे. हे जगातील सर्वाधिक पेट्रोलचा दर आहे. येथे चार वर्षा पूर्वीही इंधनाच्‍या तुटवडयामुळे पेट्रोल 200 रूपयांवर पोहोचले होते.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोणत्‍या देशांत क‍िती दराने विकले जाते पेट्रोल...