आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Womens Day Top 5 Glamrus Businesswomen In India

या आहेत कॉर्पोरेट जगतात उत्कृष्ट काम करणार्‍या टॉप-5 Beautyful Boss

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'चूल आणि मूल' ही चौकट मोडून महिलेने आपल्या प्रतिभेच्या जोरावर नवे विक्रम प्रस्थापित केले आहे. घरकाम करणारी महिला आज आई, पत्नी, बहिण व उत्कृष्ट बॉस अशा सर्व भूमिका यशस्वीपणे पार पाडत आहेत.

खास महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही आपल्याला देशातील अशाच पाच beautyfull Bossची माहिती देत आहोत.

रमोना नारंग रॉडेला
रमोना नारंग रॉडेला या पोशाखातील गाजलेला ब्रॅंड 'बेला'च्या मालकीण आहे. रमोना या इटालियन वंशाच्या आहेत. जुळ्या मुलांची आई असलेल्या रमोना यांनी ब्रॅंडला आपल्या मुलीचे नाव दिले आहे. अनेकांच्या मदतीला धावून येणार्‍या रमोना यांनी अल्पावधीत विविध क्षेत्रात आपले नाव कमावले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, डेक्कन चार्जर्सच्या मालकीण गायत्री रेड्डी यांच्याविषयी...