सॅन फ्रान्सिस्को- Yahoo ची कॉर्पोरेट आयडेंटिटी बदलणार आहे. Yahoo ने आपल्या डिजिटल सर्व्हिसेस अमेरिकन कंपनी 'व्हेरीझॉन कम्युनिकेशन'ला विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. ही डील झाल्यानंतर Yahoo कंपनी Altaba Inc. या नव्या नावाने ओळखली जाणार आहे. 'व्हेरीझोन कम्युनिकेश'ने Yahooला 4.8 अब्ज डॉलरमध्ये खरेदीचा प्रस्ताव ठेवला आहे. हे डील यशस्वी झाल्यास Yahoo च्या संचालक मंडळातील सदस्यांची संख्या निम्यावर येणार आहे.
Yahoo ने आपल्या डिजिटल सर्व्हिसेस 'व्हेरीझॉन कम्युनिकेशन'ला विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. ईमेल, वेबसाइट्स, मोबाइल अॅप्स आणि अॅडर्व्हटायझिंग टूल्स आदी सर्व्हिस 'व्हेराइजन कम्युनिकेशन'कडे जातील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा.. CEO मेरिसा मेयर यांना द्यावा लागेल राजीनामा...Yahoo-Verizon मधील डील? आणि Yahoo टाईमलाइन...