आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Year 2016 Set To Overhaul India Via These 8 Businessmen

2016 मध्ये इंडि‍याचा चेहरा बदलणार हे 8 बिझनेसमन; संपूर्ण जगाचे असेल लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुकेश अंबनी - Divya Marathi
मुकेश अंबनी
2015 मध्ये अनेक भारतीय बि‍झनेसमन्सनी आपापला बिझनेस डेव्हलपमेंटसाठी अथक परिश्रम घेतले. याचा सकारात्मक परिणाम 2016 मध्ये दिसणार आहे. आपल्या बिझनेससोबत या बिझनेसमन्सनी देशाचा चेहरा बदलवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. भविष्यातही देशाच्या विकासासाठी अनेक बिझनेसमन्सनी मोठी गुंतवणूक केली आहे.

मुकेश अंबानी
रिलायन्स उद्योग समुहाचे मालक मुकेश अंबानी यांनी टेलि‍कॉम कंपनी रिलायन्स जि‍यो लॉन्‍च केली आहे. कंपनीने पहिल्या 100 दिवसांत 10 लाख सब्‍सक्राइबर्सला टार्गेट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. येत्या मार्च-एप्रिलमध्ये 2016 मध्ये कंपनी कमर्शि‍यल पातळीवर मार्केटमध्ये पाऊल ठेवणार आहे. जि‍योने निर्धारित केलेले लक्ष्य 50 टक्क्यांपर्यंत यश संपादन केले तर देशाच्या टेलि‍कॉम सेक्‍टरमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच भारती एअरटेल, व्होडाफोन इंडि‍या व आयडि‍यासाठी रिलायन्स जियो मोठी डोकेदुखी ठरू शकते. रिलायन्सने 28 डिसेंबर 2015 रोजी आपल्या एक लाख कर्मचार्‍यांसाठी 4G सर्व्हिस सुरु केली आहे. कर्मचार्‍यांना ही सर्व्हिस विना मुल्य देण्यात आली आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, डि‍फेन्स सेक्‍टरला बदलण्याच्या तयारीत आहे हे बिझनेसमन...