आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 हजारांच्या EMI वर आपणही खरेदी करू शकता ह्या 6 कार; अशा आहेत ऑफर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कार खरेदी करताना अनेकांसाठी सर्वात मोठा प्रश्न असतो की त्याचा EMI मासिक हप्ते किती असणार आहेत. प्रत्येकाचा विशेष करून मध्यमवर्गियांचा एक विशिष्ट मासिक बजेट असतो. त्यामध्ये कारची ईएमआय जास्त झाल्यास खर्चाचे गणित बिघडते. अशातच आपण दरमहा जवळपास 5000 रुपयांमध्ये ह्या काही कार घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला ढोबळमानाने 1 लाख रुपयांचा डाऊन पेमेंट करावा लागणार आहे. 
 
कार घेण्याची हीच योग्य वेळ
सद्यस्थितीला कार कंपन्या आपले सेल्स वाढवण्यासाठी तसेच इंवेन्टरी क्लियर करण्यासाठी ग्राहकांना विविध स्कीम्स देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापैकीच एक पर्याय म्हणजे, सहज उपलब्ध होणारे फायनान्स (कर्ज) होय. तर काही कंपन्या ईएमआय कार स्कीम सुद्धा चालवत आहेत. यात प्रोसेसिंग फी वेगळी द्यावी लागणार आहे. 
 
टाटा टिएगो
टाटा मोटर्सची लोकप्रीय छोटी कार आपण अतिशय कमी ईएमआयवर खरेदी करू शकता. देशातील सर्वात मोठे बँक एसबीआयकडून या कारसाठी स्वस्त कार लोनची योजना सुरू आहे. यात 9.25 टक्के व्याजावर कार लोन घेतले जाऊ शकते.
 
किंमत - 3.24 लाख रुपये
ईएमआय - 4,677 रुपये
महिने - 60
बातम्या आणखी आहेत...