आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५०,००० रुपये महिना मिळवून देऊ शकतो तुमचा स्मार्टफोन, असा करा त्याचा वापर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीः आजच्या जगात जवळपास सर्वांकडेच स्मार्टफोन आहे. यावरून बोलणे, चॅटींग, ऑनलाईन शॉपिंग यांसारखे अनेक कामे युजर करत असतात. मात्र तुम्ही जर तुमच्या स्मार्टफोनचा 'स्मार्ट' वापर केला तर हा एक कमाईचा उत्तम पर्याय ठरू शकतो. एवढेच नव्हे तर या माध्यमातून तुम्ही 50 हजार रुपये महिना एवढी रक्कम कमावू शकता. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टीप्स देत आहोत...

नोट - फोटोंचा वापर केवळ सादरीकरणासाठी केला आहे.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, काय आहेत त्या टीप्स...
बातम्या आणखी आहेत...