आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 27 रुपयांत प्या Beer, घरबसल्या या मशीनमध्ये बनवता येते Beer

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला बीयर फॅक्टरीविषयी माहिती असेल. आज आम्ही आपल्याला बियर बनवणार्‍या मशीनची माहिती घेऊन आलो आहे. विशेष म्हणजे तुम्ही ही मशीन राहात्या घरी बसवून घरच्या घरी स्वस्त आणि मस्त बीयर बनवू शकतात.

कशी बनवाल बीयर...?
Beer Machine-
अमेरिकन स्टार्टअप कंपनी The Beer Machine ने ही खास मशीन बनवली आहे. या मशीनच्या मदतीने घरीच बिअर बनवता येते.

27 रुपयांत एक ग्लास बिअर...
बीयर मशीन निर्मात्या कंपनीने दावा केला आहे की, या मशीनमध्ये एक ग्लास बीयर बनवण्यासाठी 40 सेंट्सपेक्षा (जवळपास 26.89 रुपये) कमी खर्च येतो.

बीयर मशीनची किंमत किती ?
बीयर मशीनची किंमत 89 डॉलर (जवळपास 6040 रुपये) आहे. या मशीनसोबत खास बीयर मिक्स दिले जाते. याद्वारातुम्ही बीयर बनवू शकतात. त्याचप्रमाणे कंपनीने वेगवेगळे बीयर मिक्स व्हेरिएंट्स बाजारात आणले आहेत. विविध फ्लेवर्डमध्ये तुम्ही बीयर बनवू शकतात.

पुढील स्लाइड्सवर वाचा...
> जाणून बीयर मशीनचे फीचर्स...
> कोण-कोणत्या फ्लेवर्डमध्ये बनवता येते बीयर?

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...