नवी दिल्ली- काहीजण अनेकदा घाईगडबडीत आपल्या कारची चावी कारमध्ये विसरतात आणि दरवाजा लॉक होतो. अशी वेळी सर्वांकडेच दुसरी चावी असते असे नाही. अशात काही आयडियाच्या कल्पणा तुमची मदत नक्की करू शकतात. वेगवेगळ्या कंपन्यांच्या कारची लॉकिंग सिस्टिम तशी वेगवेगळी असते. नवीन कार या रिमोट कंट्रोलने उघडतात, तर जुन्या कार या मॅन्यूअली उघडतात. याशिवाय काही कारच्या विंडोच्या वर नॉब किंवा हॅडल असते.