आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाई यात्रेत या बाबी जाणून घेणे आहे आवश्यक, तुम्ही करता इग्नोर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशात हवाई वाहतूक तीव्र गतीने वाढत आहे. प्रवाशांना प्रवासादरम्यान कंपन्यांकडून अनेक राईट्स दिले जातात. सोबतच असे काही राईट्स आहेत ज्याची माहिती नसल्याने ते आपल्याला मिळत नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशा राईट्सची माहिती देणार आहोत. तुम्ही दुर्लक्ष केल्याने हे राईट्स तुम्हाला मिळत नाहीत. पण त्यांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान एखादी घटना घडण्याअगोरच तुम्ही तयार राहायला हवे.
 
तिकीट खरेदी करणे म्हणजे एअरलाईन्स कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट
तुम्ही जेव्हा एखाद्या एअरलाईन्सचे तिकीट विकत घेता तेव्हा तुम्ही त्या कंपनीसोबत अप्रत्यक्षपणे कॉन्ट्रॅक्ट केलेला असतो. त्याला कॉन्ट्रॅक्ट ऑफ कॅरेज (सीओसी) म्हटले जाते.
 
एअरलाईन्सकडे नाही हा राईट्स
तिकीटावर दिलेल्या अराईव्हल आणि डेस्टिनेशन टाईमसाठी विमान कंपनी बाध्य नसते. सीओसीमध्ये याचा उल्लेख असतो. त्यामुळे नोटीस न देताही फ्लाईटची वेळ बदलण्याचा अधिकार विमान कंपनीला असतो. पण यात अशा भाषेत उल्लेख केला जातो की वाचणाऱ्याला त्याचा अधिकार समजू नये.
 
स्टॉपओव्हर बदलण्याचा अधिकार
एअरलाईन्स कंपनी कधीही स्टॉपओव्हर बदलू शकते. पण हे अत्यंत फसव्या भाषेत लिहिले असते. त्यामुळे विपरित परिस्थिती निर्माण झाल्यास विमानाचा मार्ग बदलणे किंवा ते रद्द करण्याचा अधिकार विमान कंपनीला मिळतो. त्यावर प्रवासी आक्षेप घेऊ शकत नाही.
 
मल्टिपल स्टॉपओव्हरवर जास्त रक्कम चार्ज केली जाते.... वाचा पुढील स्लाईडवर....
बातम्या आणखी आहेत...