Home »Business »Budget 2013 »Tax» Top 20 Incometax Free Country Of The World

PHOTOS: येथे कोट्यवधींच्या पगारावर शून्य टॅक्स; मोफत शिकतो संपूर्ण देश !

दिव्‍य मराठी वेब टीम | Feb 20, 2013, 17:06 PM IST

प्रत्‍येकवर्षी मार्च महिन्‍यात प्राप्‍तीकर भरण्‍याचा कालावधी जसजसा जवळ येतो तसतसे टॅक्‍स रिटर्न भरण्‍यासाठी मोठया प्रमाणात रांगा लागल्‍याचे चित्र दिसून येते. गुरूवारपासून संसदेचे अर्थसंकल्‍पीय अधिवेशन सुरू होत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षीही प्राप्‍तीकर भरणा-या करदात्‍यांना काही दिलासा मिळण्‍याची अपेक्षा आहे. प्रत्‍येकवर्षी मार्च महिन्‍यात आपल्‍या उत्‍पनाची माहिती देणे त्‍यांना डोकेदुखीचे वाटते.

महागाईच्‍या सातत्‍याने वाढणा-या आलेखामुळे त्रस्‍त असलेल्‍या करदात्‍यांना काहीसा दिलासा मिळणे एखाद्या आनंदापेक्षा कमी नाही. भारताला प्राप्‍तीकरातून मोठया प्रमाणात उत्‍पन्‍न मिळते. मात्र, जगात असेही काही देश आहेत की तिथे प्राप्‍तीकर भरण्‍याची गरजच नाही. हे देश 'टॅक्‍स हेवेन कंट्री' नावानेही ओळखले जातात. दरवर्षी प्राप्‍तीकर भरून वैतागलेल्‍या व्‍यक्‍तींना या देशांची माहिती झाल्‍यास निश्चितपणे त्‍यांनाही त्‍या देशात जाऊन राहण्‍याचा मोह आवरणार नाही.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या, कोट्यवधी रूपयांचा पगार घेऊन एक रूपयाही प्राप्‍तीकर भरण्‍याची गरज नसलेल्‍या 'टॅक्‍स हेवन' देशांबद्दल...

Next Article

Recommended