आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Android 4G Smartphones Under Rs 7000 Available In India

5000-7000 रुपये किमतीत उपलब्ध आहेत हे स्मार्ट 4G स्मार्टफोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेस्टिव सीझन सुरु असून गॅजेट मॉर्केटमध्ये प्रत्येक मिनिटाला किमान एक स्मार्टफोन लॉन्च होत आहे. गॅजेट कंपन्यांमध्ये जणू स्पर्धाच जुंपली आहे.

देश-विदेशातील स्मार्टफोन निर्मात्या कंपन्या लेटेस्ट फीचर्सचे स्मार्टफोन लो बजेटमध्ये लॉन्च करत आहेत. त्याचबरोबर हायटेक स्मार्टफोनमध्ये मिळणारे सर्व स्मार्ट फीचर्स आता मिड रेंज स्मार्टफोनमध्येच मिळत आहेत.

यॉ पॅकेजमध्ये आज आम्ही आपल्याला सध्या बाजारात लॉन्च झालेल्या टॉप-10 4G स्मार्टफोनची माहिती घेवून आले आहे. सर्व स्मार्टफोन 5000 ते 7000 रुपये किमतीच्या रेंजमध्ये आहे.

1. Motorola Moto E
किंमत- 6,999 रुपये

फीचर्स-

> 4.5 इंचाचा डिस्प्ले
> 540X960 पिक्सल रेझोल्यूशन क्वॉलिटी
> अँड्रॉइड लॉलीपॉप 5.0.2 ऑपरेटिंग सिस्टिम
> 64 बिटचा स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसर
> 1GB रॅम
> 8GB मेमरी
> माइक्रो एसडी कार्डच्या मदतीने 32 GB पर्यंत वाढवण्याची सूविधा
> 5 मेगापिक्सलचा रियर तर 0.3 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
> 2,390 mAh पॉवरची बॅटरी
> 4G सपोर्ट, ड्युअल सिम

पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर स्मार्टफोनविषयी...