आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहिती आहे का, Whatsapp वरील या 10 गोष्टी तुम्हाला करू शकतात हैराण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क: स्मार्टफोनमुळे अनेक गोष्टी बदलल्या आहेत. म्हणजे जे लोक एकमेकांना कॉल आणि मॅसेज करत होते, ते त्यांच्या अॅडव्हान्स मॅसेंजरमुळे टेक्स्ट चॅट आणि व्हाईस चॅट करू शकतात. एवढेच नाही तर, या अॅपवरून इतरांना कॉल करण्याचीही सुविधाही देण्यात आली आहे. व्हॉट्सअपसुध्दा स्मार्टफोन युजर्ससाठी एक असा अॅप आहे, जो त्यांना दिवसरात्र फोनमध्ये बिझी ठेवतो.
व्हॉट्सअप सध्दा सर्वाज जास्त वापरले जाणारे एक लोकप्रिय अॅप आहे. स्मार्टफोनचा वापर करणारे जवळपास सर्वच युजर व्हॉट्सअप वापरतात. मात्र या अॅपबद्दल अशा १० गोष्टी आहेत ज्या तुम्हाला थोडे वैतागून टाकू शकतात आणि या गोष्टी कदाचित तुम्हालाही ठावूक असतील.

1. कंटाळवाणे वाटत असताना स्क्रोल करणे
व्हॉट्सअप वापरणाऱ्यांची सवय अशी असते की, जसे फ्रीज वारंवार उघडून पाहाणे की आत काय आहे. अगदी तसेच व्हॉट्सअप वारंवार उघडून लोक बघत असतात. व्हॉट्सअप वापरणाऱ्यासाठी हा अगदी आवडीचा टाईमपास असतो. ते नेहमी कॉन्टॅक्ट लिस्ट उघडून स्क्रोल करत पाहात असतात की कोणी काय स्टेटस अपडेट केला आहे. त्याने काय लिहिले आहे. सोबतच त्याच्या स्टेटसवरही हे महाशय कमेंट करतात. असे काम हे दर १० मिनिटाला करत असतात.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, व्हॉट्सअपशी निगडीत इतर काही गोष्टी...