आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Best Budget Smartphones With 5 Inch Display Under Rs 4000

हे आहेत हायटेक फीचर्सचे बजेट स्‍मार्टफोन, किंमत 4000 रु. पेक्षा कमी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय बाजारात 4 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणा-या स्‍मार्टफोनची संख्‍या खुप वाढली आहे. मायक्रोमॅक्स, कार्बन आणि सेलकॉन सारख्‍या स्मार्टफोन कंपन्‍या 5 इंचाच्‍या डिस्प्लेसह हॅडसेट लॉन्च करीत आहेत. तर आज आम्‍ही आपल्‍याला 4000 रूपयांपेक्षा कमी किमतीत 5 इंचाच्‍या स्‍मार्टफोनविषयी माहिती देत आहोत.
1-Micromax Canvas Spark 2
किंमत 3999 रुपये
फीचर्स-
* 5 इंचाचा FWVGA डिस्प्ले
* 480*854 पिक्सल रेझोल्यूशन क्वॉलिटी
* अँड्रॉइडचा 5.1 ऑपरेटिंग सिस्टिम
* 1.3 GHz क्वॉड कोअर प्रोसेसर
* 4GB इंटरनल स्टोरेज
* मायक्रो एसडी स्लॉट
* 5 मेगापिक्सल रियर कॅमेरा
* 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* 3G नेटवर्क
पुढील स्‍लाइडवर वाचा इतर स्‍मार्टफोनविषयी माहिती...