आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Samsung बंद करणार 2G फोन, मार्केटमधून Out होतील हे Best Handsets

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साऊथ कोरियन कंपनी सॅमसंग भारतातील आपले 20 वर्षे पूर्ण केली आहेत. 'Celebrating 20 Years'च्या निमित्‍ताने कंपनीने आजपासून आपल्या ग्राहकांसाठी (11 ते 30 डिसेंबर) स्पेशल ऑफर्सची घोषणा केली आहे. मात्र, दुसरीकडे सॅमसंगने 2G स्मार्टफोनची विक्री बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

सॅमसंगच्या पाठोपाठ भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी मायक्रोमॅक्स देखील 2G स्मार्टफोनची विक्री बंद करणार आहे. दोन्ही कंपन्या भविष्यात 3G व 4G नेटवर्कवर चालणार्‍या हॅंडसेटवर फोकस करणार आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांचे 2G हॅंडसेट्‍स काही महिन्यांतच मार्केटमधून आऊट होतील.

1. Samsung Z1
किंमत- 4790 रुपये
फीचर्स-
स्क्रीन- 4 इंच
प्रोसेसर- ड्युअल कोअर, 1.2 GHz
रॅम- 768 MB
मेमेरी- 4GB
कॅमेरा- 3.15 MP

पुढील स्लाइड्सवर पाहा, मार्केटमधून आऊट होण्याच्या Samsung व Micromax च्या 2G स्मार्टफोन्सविषयी...
(टीप: सर्व स्मार्टफोनच्या किमती ई-कॉमर्स वेबसाइट्सवरून घेण्यात आल्या आहेत.)