आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 स्मार्टफोन्सवर आहे तब्बल 56 टक्‍के सुट, जाणून घ्‍या फीचर्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात सर्वाधिक खरेदी सण- उत्‍सवाच्‍या सिझनमध्‍ये केली जाते. या सिझनमध्‍ये काय खरेदी करायचे याचे नियोजन काही जण आधिपासूनच करतात. जर आपला स्‍मार्टफोन खरेदी करण्‍याचा विचार करीत असाल तर आम्‍ही आपल्‍याला ऑनलाइन मार्केटमध्ये तब्बल 56 टक्क्यांपर्यंत सुट असलेल्या 10 स्‍मार्टफोनची माहिती देत आहोत.
1. HTC Desire 620G (Milkyway Grey, 8GB)

किंमत - 25,500 रुपये
डिस्काऊंट- 14,310 रुपये (56 टक्‍के)
सेल- 11,190 रुपये (अॅमेझॉन)
HTC स्‍मार्टफोनची वैशिष्‍टये-
* 5 इंचाचा डिस्प्ले
* HD720 सुपर LCD टच स्क्रीन
* 720*1280 पिक्सल रेझोल्यूशन क्वॉलिटी
* 1.7 GHz मीडिया टेक 6592 ऑक्टा कोअर प्रोसेसर
* 8 मेगापिक्सल रियर कॅमेरा
* 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* 8 GB इंटरनल मेमरी
* 1 GB रॅम
पुडील स्‍लाइडवर पाहा इतर स्‍मार्टफोनविषयी माहिती...