कॉम्प्युटर आणि लॅपटॉपच्या वापर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
आपल्या उपयोगाचे सॉफ्टवेयर इन्स्टॉल करण्यावर अधिकाधिक युजर्सचा भर असतो. हाताळण्यासाठी अत्यंत किचकच सॉफ्टवेयरही आपल्याकडे असतात. जे युजर्स मार्केटमधून नवीन कॉम्प्युटर, लॅपटॉप खरेदी करतात. त्यांनी अधिक उपयोगाचे सॉफ्टवेअर आधी इन्स्टॉल करायला हवे. त्यामध्ये अॅन्टीव्हायरस, एडिटिंग, डाउनलोडर असे विविध सॉफ्टवेयर आहेत. divyamarathi.com आपल्याला अशा काही सॉफ्टवेयरची माहिती देत आहे. जे आपल्याला नियमीत कामात येतील. एवढेच नव्हे तर, हे सॉफ्टवेअर इंटरनेटवरून फ्री डाउनलोड करता येतील.
सॉफ्टवेयर :-
YouTube Downloader HD
ज्या युजर्सना व्हिडीओ पाहण्याचा शौक आहे. ते मुख्यत्वेकरून यूट्यूब चा वापर करतात. यूट्यूबव्दारे लेटेस्ट व्हिडीओ सहज पहायला मिळतो. आता या व्हिडीओमध्ये 4K क्वालिटीसुद्धा आहे. इंटरनेट स्पिड कमी झाला तरी व्हिडीओ बफरिंग करू शकतो. यासाठी यूट्यूब डाउनलोडर HD इन्स्टॉल करणे महत्त्वाचे आहे. यामुळे HD कॉलिटीमध्ये व्हिडीओ डाउनलोड करता येऊ शकतो.
पुढील स्लाईडवर क्िलक करून पाहा, असे काही खास सॉफ्टवेयर जे आपल्याकडे असावे..