आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 10 Tips: How To Difference Between Real And Fake IPhone 6

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या 10 TIPS वाचून ओळखा तुमचा Apple iPhone 6 \'असली की नकली\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: (1) रियल iPhone 6, फोटो (2 और 3): फेक iPhone 6)

Appleच्या नव्या फोनचे (iPhone) काउंटडाऊन सुरु झाले आहे. सॅन फ्रांसिस्कोमध्ये 9 सप्टेंबरला हा फोन लॉन्च होणार आहे. Apple चा नवा iphone 6S असेल की iphone 7, यावरील पडद्या आता लॉन्चिंग इव्हेंटमध्ये उठणार आहे.

नवा iphone लॉन्चिंगच्या पार्श्वभूमीवर अनेक ई-कॉमर्स साइट्‍सनी iphone च्या आधीच्या मॉडेल्सच्या किमतीत कपात केली आहे. काही मॉडेलच्या किमती या 10 हजार रुपयांच्या आत आहेत. त्यामुळे यूजर्सची iphone खरेदी करण्‍याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मात्र, कमी किमतीचे आमीष दाखवून यूजर्सची फसवणूक होण्याची नाकारता येत नाही. सद्या गॅजेट मार्केटमध्ये ड्युपिल्केट (fake) iphone देखील मिळत आहे. नवा iphone खरेदी करताना यूचर्सनी सावधगिरी बाळगायला हवी. आपण खरेदी करत असलेला iphone 'ओरिजनल की ड्युप्लिकेट' हे ओळखण्यासाठी आम्ही आपल्याला या पॅकेजमधून काही टिप्स घेऊन आलो आहेत.

1.किंमत (Price)
Apple ने iphone 6 लॉन्च केला होता तेव्हा 16GB (गोल्ड) व्हेरिएंटची किंमत 56,000 रुपये ठेवली होती. मात्र, आता ई-कॉमर्स साइटवर हा फोन 41,450 रुपयांत उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी युजर्सने विश्वासाहार्य ई-कॉमर्स वेबसाइटवरूनच iphone 6 खरेदी करावा. त्याचप्रमाणे, रिटेल शॉपवर देखील स्वस्त किंमतीत iphone उपलब्ध करून दिले जात आहेत. मात्र, फोन खरेदी करताना खालील गोष्‍टी जरुर तपासून घ्याव्यात.
1. बटणचे लोकेशन2. स्क्रीन साइज
3. अॅपलचा लोगो4. ऑपरेटिंग सिस्टम
5. सीरियल नंबर6. बिल्ट-इन अॅप्स
7. स्टोरेज8. जाडी व वजन
9. वेलकम स्क्रीन10. वॉरंटी
दरम्यान, कोणत्याही ओरिजनल की ड्युप्लिकेट हँडसेटमध्ये फीचर्समध्ये मोठा फरक असतो.

पुढील स्लाइडवरील इतर टीप्समधून वाचा, ओरिजनल की ड्युप्लिकेट iPhone 6 ओळखाल कसा?