आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 11 प्रोग्रामिंग लॅंग्वेजच्‍या बळावर मिळतो IT कंपन्‍यात चांगला जॉब, जाणून घ्‍या माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
IT कंपन्‍यात दिवसेंन दिवस स्‍पर्धावाढत असल्‍याने जॉब मिळणे कठीन झाले आहे. परंतु IT कंपन्‍यांमध्‍ये जॉब मिळविण्‍यासाठी जर तुम्‍हाला 11 प्रोग्रामिंग लॅंग्वेज येत असेल तर IT कंपन्‍यांत सहज चांगला जॉब मिळू शकतो. तर आज आम्‍ही आपल्‍याला त्‍या 11 प्रोग्रामिंग लॅंग्वेजविषयी माहिती देत आहोत.
1. Java
1991 मध्‍ये प्रोग्रामिंग लॅंग्वेजच्‍या स्‍वरूपात जावाला तयार करण्‍यात आले आहे. Oracle कंपनीने याला लॅंग्वेजच्‍या स्मार्ट टीव्‍हीमध्‍ये वापरण्‍यासाठी विकशित केला आहे. जावा आज जगातील सर्वात लोकप्रिय पॉप्युलर प्रोग्रामिंग लॅंग्वेज आहे. IT सेक्टरमध्‍ये जावा लॅंग्वेजची सर्वात जास्‍त मागणी आहे. मोबाइल अॅप्स तयार करण्‍यासाठी देखील महत्‍वाची भूमिका आहे.
2. पीएचपी (PHP)
वेबसाइट्स तयार करण्‍यासाठी पीएचपी एक कॉमन लँग्वेज आहे. World Press, Facebook आणि Yahoo सारख्‍या कंपन्‍या आपली वेबसाइट्स तयार आणि मेंटेनंन्‍ससाठी या लँग्वेजचा वापर करतात. PHP लँग्वेजची माहिती या कंपन्‍यात जॉब मिळविण्‍यासाठी एक माध्‍यम बनू शकते. परंतु काही प्रोग्रामर्स आहेत. त्‍यांना प्रोग्रामिंग लँग्वेजच्‍या स्‍वरूपात PHP ला पसंती दर्शवली जात नाही.
पुढील स्‍लाइडवर वाचा इतर 9 प्रोग्रामिंग लँग्वेजविषयी माहिती...