आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IT कंपन्‍यात चांगल्या पॅकेजवर जॉब करायचाय? मग वाचा ही रोचक माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज जवळपास सर्वच क्षेत्रात दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे. त्यात तुमची IT कंपन्‍यांत जॉब करण्याची इच्छा असेल तर विचारायलाच नको. IT कंपन्यांनी सध्या 'हायर अॅन्ड फायर' ही नीती अवलंबली आहे.

IT कंपनीत जॉब करायचा असल्यास तुम्हाला 11 प्रोग्रामिंग लॅंग्वेज यायला हव्यात. या लँग्वेज येत असतील तर IT क्षेत्रात तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. आज आम्‍ही आपल्‍यासाठी 11 प्रोग्रामिंग लॅंग्वेजविषयी माहिती घेऊन आलो आहे.

1. जावा (Java)
1991 मध्‍ये प्रोग्रामिंग लॅंग्वेजच्‍या स्‍वरूपात 'जावा' तयार करण्‍यात आले. Oracle कंपनीने याला लॅंग्वेजच्‍या स्मार्ट टीव्‍हीमध्‍ये वापरण्‍यासाठी विकसित केला आहे. जावा आज जगातील सर्वात लोकप्रिय प्रोग्रामिंग लॅंग्वेज आहे. IT सेक्टरमध्‍ये जावा लॅंग्वेजची सर्वात जास्‍त मागणी आहे. मोबाइल अॅप्स तयार करण्‍यासाठी देखील महत्‍वाची भूमिका आहे.

2. पीएचपी (PHP)
वेबसाइट्स तयार करण्‍यासाठी पीएचपीचा सर्रास वापर केला जातो. World Press, Facebook आणि Yahoo सारख्‍या कंपन्‍या आपली वेबसाइट्स तयार आणि मेंटेनंन्‍ससाठी या लँग्वेजचा वापर करतात. PHP लँग्वेजची माहिती या कंपन्‍यात जॉब मिळविण्‍यासाठी एक माध्‍यम बनू शकते. पण काही प्रोग्रामर्स प्रोग्रामिंग लँग्वेजच्‍या स्‍वरूपात PHP ला पसंती दर्शवत नाहीत.

पुढील स्‍लाइडवर वाचा इतर 9 प्रोग्रामिंग लँग्वेजविषयी माहिती...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...