आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॅपटॉपवर पाणी पडले No Tension; या टिप्स वापरुन वाचवा तुमचा डिव्हाइस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॅपटॉपवर काम करताना अनेकदा आपल्या हातून चुकून त्यावर चहा किंवा पाणी पडते. त्यामुळे लॅपटॉप खराब होण्याची शक्यता असतो. लॅपटॉपच्या सॉफ्टवेयरसोबतच हार्डवेयरमध्येही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपण घाबरून न जाता डिव्हाइसला नादुरुस्त होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करायला हवा.

या पॅकेजमध्ये आम्ही आपल्याला साध्या आणि सोप्या टीप्स घेऊन आलो आहे. लॅपटॉपवर द्रव पदार्थ पडल्यानंतर तुम्ही या टिप्सचा वापर करू शकतात.
टिप्स क्र.1:
लॅपटॉपवर पाणी पडल्याचे लक्षात येताच तो तत्काळ बंद करावा. सोबतच अॅडॉप्टर व बॅटरी काढून घ्यावी. असे केल्याने शॉर्टसर्किट होण्याचा धोका टाळता येतो.
पुढील स्लाइड्सवर वाचा साध्या व सोप्या टिप्स आणि स्टेप्स...