मुंबई- फेस्टिव्हल सीझननिमित्त स्मार्टफोन निर्माता कंपनी Lenovo ने आपला बहुचर्चित Z2 Plus स्मार्टफोनवर बंपर सूट जाहीर केली आहे. अमेझॉन इंडियाच्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल’मध्ये Z2 Plus वर तब्बल 12000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. तसेच इतर प्रॉडक्ट्सवर 70 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे.
'अॅप'द्वारे खरेदी करणार्या ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे जुना स्मार्टफोन एक्सचेंजही करावा लागणार आहे.
32 GB स्टोरेजचे मॉडेल मिळे 17999 रुपयांत...
>3 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज मॉडेलची किंमत 17999 रुपये
>4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज मॉडेलची किंमत 19999 रुपये.
पुढील स्लाइड्सवर वाचा, शून्य टक्के व्याज दराने ईएमआयवरही उपलब्ध....