आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्त वाटरप्रूफ फोनसह गेल्या आठवड्यात लॉन्च झाले 18 स्मार्टफोन्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय गॅझेट मार्केटमध्ये गेल्या आठवड्यात लो बजेट ते मिड रेंज अनेक स्मार्टफोन्स लॉन्च झाले आहेत. Samsung, Motorola, LG, OnePlus, ZTE आणि Intex कंपनीने आपापले फोन बाजारात उतरवले आहेत. स्टाइलिश लुक आणि हायटेक फीचर्सने हे फोन अद्ययावत आहेत. 'वीकली राउंडअप' सीरीजमध्ये आम्ही आपल्यासाठी गेल्या आठवड्यात लॉन्च झालेले 18 स्मार्टफोन्स विषयी माहिती देत आहोत.

1. Moto G (3rd Gen) फोन
किंमत- 11,999 रुपये
फीचर्स-
> 5 इंचा HD (1,280 × 720 पिक्सल रेझोल्युशन) डिस्प्ले स्क्रीन
>क्वॉल-कोड स्नॅपड्रैगन प्रोसेसर
>4G (LTE) टेक्नॉलॉजी
>रियल 4G स्पीड
>लॉन्ग इंस्टॅंट बॅटरी
>13 मेगापिक्सल रियर कॅमेरा CCT फ्लॅश
>5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
>अँड्रॉइडचे लेटेस्ट व्हर्जन 5.1.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, गेल्या आठवड्यात स्मार्टफोन्स, किंमती आणि फीचर्स...