आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेक्सास : नवी कार जिंकण्यासाठी 20 लोक 2 दिवस कारचे घेणार ‘चुंबन’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्टिन - हे छायाचित्र अमेरिकी कार कंपनी किअा आणि स्थानिक रेडिओच्या वतीने आयोजित ‘किस अ किआ’ या स्पर्धेचे आहे. या अंतर्गत किआ ऑप्टिमा कार (किंमत १५ ते २३ लाख रु.) जिंकण्यासाठी स्पर्धकांना कारला ५० तास किस करावा लागेल.
 
प्रत्येक घंट्याला १० मिनिटांची विश्रांती घेता येईल. काही स्पर्धकांना आरामासाठी उषा दिल्या असून काही स्पर्धक मोबाइल पाहत आहेत. या दरम्यान ज्या स्पर्धकांनी ऑफर्स स्वीकारल्या ते स्पर्धेतून बाहेर झाले. स्पर्धा सोमवारी सकाळी ८ वाजता सुरू झाली असून बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत सुरू राहिल. एकापेक्षा जास्त स्पर्धक राहिल्यास ‘ड्रॉ’ काढण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...