आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 TRICK: Jio 4G सिमने लॅपटॉपवर चालवा हायस्‍पीड इंटरनेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्‍क- जिओने पुन्‍हा एकदा इंटरनेट स्‍पीडमध्‍ये सगळ्या टेलिकॉम कंपन्‍यांना धोबीपछाड दिला आहे. जुलैमध्‍ेय जिओ 4Gने सर्वाधिक वेगाने इंटरनेट सेवा दिली आहे. जिओच्‍या 4G सिमने तुम्‍ही लॅपटॉपवरही हाय स्‍पीड इंटरनेटचा लाभ उठवू शकता आणि आपले आवडते सिनेमे, टीव्‍ही सिरियल्‍स न अडखळता पाहू शकता.
 
यासाठी तुम्‍हाला आपले जिओ सिम लॅपटॉपशी कनेक्‍ट करावे लागेल. बहुतेक युझर्सना सिम लॅपटॉपला किंवा संगणकाला कसा कनेक्‍ट करायचा हे माहिती नसते. इथे आम्‍ही तुम्‍हाला 3 अश्‍या सोप्‍या ट्रिक्‍स सांगणार आहोत ज्‍याच्‍या साहाय्याने तुम्‍ही सहज लॅपटॉपवर हायस्‍पीड इंटरनेटचा लाभ घेवू शकता.

पुढील स्‍लाइडवर पाहा, 3 ट्रिक्‍स...
 
बातम्या आणखी आहेत...