आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Whatsappचे हे 4 फिचर्स, ज्‍यामुळे युझर्स आहेत परेशान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्‍क- असा एकही युवक आढळणार नाही ज्‍याच्‍या मोबाईलमध्‍ये व्‍हॉट्सअप नाही. आज जवळपास सगळ्यांनाच व्‍हॉट्सअपची क्रेझ आहे. मात्र व्‍हॉट्सअपमध्‍येही असे काही फिचर्स आहेत ज्‍यामुळे युझर्स परेशान झाले आहेत. या स्‍टोरीमध्‍ये आम्‍ही तुम्‍हाला अशाच काही फिचर्सबद्दल सांगणार आहोत. यातील काही फीचर्स नवे आहेत तर काही जुने. 
 
लास्‍ट सीन आणि ब्‍लु टिक 
हे दोन अस फीचर आहेत ज्‍यामुळे तुम्‍ही रिप्‍लाय देण्‍यापासून वाचू शकत नाही. तुम्‍ही असे म्‍हणालात की, मी तर ऑनलाईनच नव्‍हतो. तर लास्‍ट सीन तुमची पोलखोल करेल. आणि जर असे म्‍हणालात की, अरे यार मी तर मॅसेजच वाचला नाही. तर ब्‍लुटीक तुमचे पितळ उघडे पाडेल. सध्‍यातरी या दोन्‍ही समस्‍यांना काही ऑप्‍शन नाही. तसे पाहिले तर तुम्‍ही आपले लास्‍टसीन हाइड करुन यापासून वाचु शकता. मात्र तसे केल्‍यास तुम्‍हाला इतरांचेही लास्‍ट सीन दिसणार नाही आणि तुमचा मॅसेज समोरच्‍याने वाचला की नाही हेदेखील तुम्‍हाला कळणार नाही. 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, अशाच 3 फीचर्सविषयी... 

 
बातम्या आणखी आहेत...