आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या या 4G स्मार्टफोन्समध्ये चालेल रिलायन्स Jio सिम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिलायन्स Jio 4G सेवा लॉन्च झाली आहे. रिलायन्सने आपला Lyf ब्रॅंडचे स्वस्त 4G स्मार्टफोन्स लॉन्च केले आहे. या स्मार्टफोन्सची किंमत 2999 रुपयांपासून सुरु होते. याशिवाय 5 हजार रुपये किमतीपेक्षा कमी किमतीचे अनेक दमदार स्मार्टफोन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

तुम्हाला रिलायन्स जिओ 4G सिम यूज करायचे आहे. तर आधी तुम्हाला 4G स्मार्टफोन खरेदी करावा लागेल. यासाठी आम्ही आपल्याला सर्वात स्वस्त 10 4G हॅंडसेट्सविषयी माहिती घेऊन आलो आहे....

1. Lyf Flame 1
किंमत- 4,199 रुपये

फीचर्स-

> डिस्प्ले- 4.5 inch
> प्रोसेसर- 1.1GHz quad-core Qualcomm Snapdragon 210 MSM8909
> रॅम- 1GB
> मेमरी- 8GB
> कॅमेरा- 5MP rear and 5MP front
> बॅटरी- 2000mAh

पुढील स्लाइड्सवर वाचा इतर स्वस्त 4G स्मार्टफोन्सविषयी...
बातम्या आणखी आहेत...