आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5000 रुपयांहून कमी किमतीतील 5 लेटेस्ट 4G स्‍मार्टफोन, तुमच्यासाठी बेस्‍ट ऑप्‍शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- टेक्नॉलॉजी झपाट्याने विकसित होत आहे.  स्‍मार्टफोन निर्मात्या कंपन्यांमध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. परिणामी, स्मार्टफोन सातत्याने स्वस्त होत आहेत. 6 महिने-1 वर्षापूर्वी 10000 रुपये किमतीचा फोन आज निम्म्यापेक्षा कमी किमतीत ‍मार्केटमध्ये उपलब्ध आहे.

आतापर्यंत अनेक कंपन्यांनी 5000 रुपयांहून कमी किमतीचे 4G फोन बाजारात उतरवले आहेत.

चला तर मग जाणून घेऊया 5000 रुपयांहून कमी किमतीचे 5 शानदार 4G स्‍मार्टफोनविषयी... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...