आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Easy Steps To Unlock Your Smartphone Locked By Pattern Lock

मोबाईलचा Pattern Lock विसरलात.. असा अनलॉक करा तुमचा अँड्रॉइड स्मार्टफोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकदा आपण घाईमध्ये फोन लॉक करून पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक विसरून जातो. तुमच्याबरोबरही जर असेच काही झालेले असेल तर अँड्रॉइड स्मार्टफोन अनलॉक करण्याची पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अगदी सहज 5 स्टेप्समध्ये तुम्ही तुमचा अँड्रॉइड स्मार्टफोन अनलॉक करू शकता.
नोट - हा प्रयोग सॅमसंगच्या स्मार्टफोनवर करण्यात आला आहे. इतर अँड्रॉइड स्मार्टफोनसाठीही हीच प्रोसेस आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, मोबाईल अनलॉक करण्याच्या इतर स्टेप्स...