आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Pattern Lock विसरलात? मग, असा अनलॉक करा तुमचा अँड्रॉइड स्मार्टफोन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकदा आपण घाईघाईत फोन लॉक करून पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक विसरून जातो. तुमच्याबरोबरही जर असेच काही झालेले असेल तर अँड्रॉइड स्मार्टफोन अनलॉक करण्याची पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अगदी सहज 5 स्टेप्समध्ये तुम्ही तुमचा अँड्रॉइड स्मार्टफोन अनलॉक करू शकता.

Note - हा प्रयोग सॅमसंगच्या स्मार्टफोनवर करण्यात आला आहे. इतर अँड्रॉइड स्मार्टफोनसाठीही हीच प्रोसेस आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, मोबाईल अनलॉक करण्याच्या इतर स्टेप्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...