आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TRICK: तुमच्‍या 3G स्मार्टफोनमध्‍ये असे वापरा रिलायंस जियो 4G सिम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिलायंस जिओ 4G सिम आपल्‍याला मिळाले तरी, ते वापरण्‍यासाठी 4G (LTE) हँडसेटची गरज आहे. म्‍हणजे असेही होऊ शकते की, आपल्‍याला मोफत मिळालेल्‍या सिमसाठी कमीत कमी 3 हजार रुपयांचा 4G हॅडसेट खरेदी करावा लागेल. पण आता सर्वच युझर्सला असे करण्‍याची गरज नाही. तुम्‍ही एका अत्‍यंत सोप्‍या ट्रिकच्‍या मदतीने 3G हँडसेटमध्‍येही हे सिम वापरू शकाल. असे आहे रिलायंस जिओ सिममधील ऑफर..

रिलायंस जियो 4G सिम प्रिव्ह्यू ऑफर :-
- 90 दिवसांसाठी अनलिमिटेड 4G डाटा
- 90 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल फ्री

3G स्मार्टफोनमध्‍ये रिलायंस जियो 4G सिम वापरण्‍याच्‍या ट्रिक पुढील स्टेपमधून जाणून घ्‍या..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...