आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Reliance Jio 4G सिम यूज करणार्‍या यूजर्सनी फेस केलेे हे प्रॉब्लेेम, तुम्हीही जाणून घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Reliance Jio ने मोबाइल यूजर्सचे लक्ष वेधण्यासाठी अनलिमिटेड फ्री डेटा, फ्री कॉलिंग, फ्री मेसेज अशी धम्माल ऑफर दिली आहे. यूजर्सला 31 डिसेंबरपर्यंत ‍अनलिमिटेड डेटा चक्क मोफत वापरायला देण्यात आला आहे. ग्राहकांकडून या ऑफरला तूफान प्रतिसाद मिळत आहे. Jio 4G सिमची मागणी वाढली आहे. पण, Jio चे सिम यूज करताना यूूजर्सला अनेक समस्यांना तोंंड द्यावे लागत आहेे.

Jio सिम यूज करणार्‍या बहुुतांंश यूजर्सनी कंंपनीविषयी नाराजी व्यक्त केेली आहे. अवघ्या 10 दिवसांत Jio 4G मध्ये अनेक प्रॉब्लम असल्याचे काही यूजर्सनी तक्रारी केेल्या आहेत.

चला तर मग, पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्याा... Reliance Jio सिम यूज करताना कोणाला काय आले प्रॉब्लेेम...?
बातम्या आणखी आहेत...