आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7 Smartphones Available In The Market Which Looks Like Iphone 6

कमी किमतीत उपलब्ध आहेत हूबेहूब iphone 6 सारखे दिसणारे Smartphone

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: lenovo sisley s90)
भारतीय बाजारपेठेत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाइल कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चढाओढ सुरु आहे. देशी तसेच विदेशी कंपन्या या स्पर्धेत उतरल्या आहेत. प्रत्येक दिवशी नवा फोन बाजारात सादर केला जात आहे. त्यामुळे कमी किमतीत ग्राहकांसाठी शानदार फीचर्स असलेले फोन उपलब्ध करून दिले जात आहेत. 

या पॅकेजमधून आम्ही वाचकांना कमी किंमतीत iphone 6 सारखे दिसणार्‍या सात स्मार्टफोनविषयी माहिती घेऊन आलो आहोत. सातही फोनचा लूक iphone 6 सारखा आहे.

lenovo sisley s90

किंमत- 19,900 रुपये.

lenovo कंपनीचा sisley s90 हे मॉडेल हुबेहुब iphone 6 सारखे दिसते. हा स्मार्टफोन 1.2 GHz चे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410 क्वाड कोर प्रोसेसरने अद्ययावत आहे.
 
> 2 GB रॅम
>4208X3120 पिक्सल रेझोल्युशन क्वालिटीसोबत 5 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले
>LED फ्लॅशसोबत 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा
>8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
>कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi आणि ब्लूटूथ सुविधा
>2300 mAhची पॉवर बॅटरी
>अँड्रॉइड 4.4 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, iphone 6 सारखे दिसणारे अन्य सहा स्मार्टफोनविषयी...