आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7 Smartphones Look Like IPhone 6 Available In The Market

कमी किमतीत हुबेहूब iPhone 6 सारखे दिसणारे हे आहेत सात स्मार्टफोन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Apple कंपनीने आपले दोन बहुचर्चित iPhone 6s व 6s Plus लॉन्च केले आहेत. याशिवाय कंपनीने आपले इतर पाचा प्रॉडक्ट लॉन्च केले आहे. मात्र, तुम्हाला कदाचित माहीत नसेल. काही कंपन्या हुबेहूब iPhone सारखे दिसणारे हँडसेटची निर्मिती करतात.

प्रत्येक युजर्स महागडा iPhone खरेदी करून शकत नाही. कमी बजेट असलेले यूजर्स iphone सारखे दिसणारे इतर कंपन्यांचा फोन खरेदी करतात.

iPhone सारखे दिसणार्‍या सात स्मार्टफोनची माहिती पुढील प्रमाणे...

1. lenovo sisley s90

किंमत - 19,900

फीचर्स...
> lenovo चा sisley s90 या फोनचा लूक iPhone 6 सारखा दिसतो.
> 1.2 GHz चा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410 क्वॉड कोअर प्रोसेसर
> 2 GB रॅम
> 5 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले
> 4208X3120 पिक्सल रेझोल्यूशन क्वॉलिटी
> LED फ्लॅशसोबत 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा
> 8 मेगपिक्सलचा फ्रंट कॅमेरा
> Wi-Fi व ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी
> 2300 mAh पॉवरची बॅटरी
> अँड्रॉइड 4.4 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम
पुढील स्लाइड्सवर वाचा, iPhone 6 सारखे दिसणार्‍या इतर स्मार्टफोन...