आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 8 Best Selfie Budget Smartphones Under Rs 10,000, Powerful Features

10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतात हे 8 सेल्फी स्मार्टफोन, पॉवरफुल फीचर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Lenovo K3 Note - Divya Marathi
Lenovo K3 Note
बाजारात विविध प्रकारचे स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. युजर्समध्‍ये सेल्‍फी ट्रेंड वाढत असल्‍याने स्मार्टफोन कंपन्‍यांही कमी बजेटमधील सेल्फी फोन लॉन्च करीत आहेत. या फोन मध्‍ये उत्‍कृष्‍ट सेल्‍फी कॅमे-यासह पॉवरफुल फीचर्स देखील आहेत. तर आज आम्‍ही आपल्‍याला बाजारातील 10000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणा-या सेल्फी स्मार्टफोन्सविषयी माहिती देत आहोत.
1. Lenovo K3 Note
किंमत- 9999 रुपये
फीचर्स-
* LED फ्लॅशसह 13 मेगापिक्सल रियर कॅमेरा
* फुल HD व्हिडियो रेकॉर्डिंग
* 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* 16GB इंटरनल मेमरी
* मायक्रो एसडी स्लॉट
* 5.5 इंचाचा फुल HD डिस्प्ले
* 1080X1920 पिक्सल रेझोल्यूशन क्वॉलिटी
* 178 डिग्रीचा व्‍ह्युइंग अँगल
* 64 बिटचा 1.7 GHz ऑक्टा कोअर (MediaTek MT6572) प्रोसेसर
* 2 GB रॅम
पुढील स्‍लाइडवर वाचा इतर 7 स्‍मार्टफोनविषयी माहिती...