आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 8 High Tech Gadgets Used By James Bond In His Movies

रिंग कॅमेरा ते इन्व्हिजिबल कारपर्यंत, जेम्स बॉन्डच्या मूव्हीत दिसतात हे गॅजेट्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड अॅक्टर जेम्स बॉन्डचा नवा मूव्ही 'स्पेक्टर' रिलीज झाला आहे. जेम्स बॉन्ड स्टंटचा दिवाना आहे आणि त्याचे चाहते त्याचा. 'स्पेक्टर'मध्ये चाहत्यांना जेम्स बॉन्डची क्रूजवरील शानदार अॅक्टिंग पाहायला मिळणार आहे. मूव्हीमध्ये शानदार स्टंटसोबतच अनेक हायटेक गॅजेट्सचा वापर करण्‍यात आला आहे.

जेम्स बॉन्डच्या प्रत्येक मूव्हीत शानदार स्टंटसोबतच टेक्नॉलॉजी व गॅजेट्सचा योग्य पद्धतीने वापर केला जातो. या पॅकेजमधून आम्ही आपल्याला 1985 ते 2015 पर्यंतच्या जेम्स बॉन्डच्या मूव्हीमध्ये वापरण्यात आलेल्या हायटेक गॅजेट्‍सविषयी मा‍हिती घेवून आलो आहे.

पुढील स्लाइड्सवर ग्राफिक्समधून पाहा, जेम्स बॉन्डच्या मूव्हीमध्ये वापरण्यात आलेले हायटेक गॅजेट्स...