आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर डुक्करही आकाशात उडेल, वाचा श्योमीचे 8 सक्सेसमंत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ली जुन यांना भारतात फार कमी लोक ओळखात. पण त्यांच्या कंपनीने तयार केलेले स्मार्टफोन बहुतांश भारतीय वापरतात. चीनची कंपती श्योमीचे ते फाऊंडर आहेत. त्यांच्या कंपनीने नोव्हेंबरमध्ये कोरियन कंपनी सॅमसंग हिच्या बरोबरीने आघाडी घेतली. भारतीय बाजारपेठ आव्हानात्मक आहे. येथे टिकणे अत्यंत अवघड आहे. तरीही त्यांनी योग्य स्ट्रॅटेजी राबवून यश मिळवून दाखवले. केवळ सात वर्षांपूर्वी त्यांचा प्रवास सुरु झाला होता. आता त्यांची कंपनी ५० अब्ज डॉलर (३.२५ लाख कोटी रुपये) एवढ्या बाजारमुल्याची आहे. आज आम्ही तुम्हाला या सक्सेसफुल उद्योजकाचे ८ सक्सेसमंत्र सांगणार आहोत.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करा... आणि एका वेगळ्या जगात पाऊल ठेवा... वाचा प्रेरणादायी ओळी...

बातम्या आणखी आहेत...