Home | Business | Gadget | How To Make Cute Mobile Cover At Home From Old Denims

जुन्या जीन्सपासुन असे बनवा फोनचे 20 Cover, बाजारात एकाची किंमत 100 रु.

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 23, 2018, 05:16 PM IST

स्मार्टफोनच्या सेफ्टीचे बेस्ट ऑप्शन बॅक कव्हर असते. याच्या मदतीने फोनच्या बॅकला तुम्ही स्क्रॅचेसपासुन वाचवू शकतात.

  • युटिलिटी डेस्क - स्मार्टफोनच्या सेफ्टीचे बेस्ट ऑप्शन बॅक कव्हर असते. याच्या मदतीने फोनच्या बॅकला तुम्ही स्क्रॅचेसपासुन वाचवू शकतात. याशिवाय खराब होण्यापासूनही वाचवू शकतात. तरीही चांगल्या फोन कव्हरसाठी कमीत कमी 100 रुपये खर्च करावे लागते. अशामध्ये तुम्ही घरात पडलेल्या आपल्या जुन्या जीन्सपासुन फोनच्या वेगवेगळे डिझाईनचे जवळपास 20 कव्हर बनवू शकतात. हे फोनच्या सेफ्टीसोबतच नविन लुकही देईल.

    व्हिडिओमध्ये पाहा कव्हर बनवण्याची पूर्ण प्रोसेस...

  • How To Make Cute Mobile Cover At Home From Old Denims

Trending