आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 700 रु. खर्च करुन बाईकमध्ये लावा HI- FI म्यूझिक सिस्टिम, चोरीपासूनही वाचवेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क- तुम्ही म्युझिकचे चाहते आहात. मात्र बाईकवर तुम्हाला याचा आनंद घेता येत नाही. तर आता या कामाला सहज तुम्ही स्वत: करु शकतात. यासाठी तुम्हाला मोठी रक्कम देण्याची किंवा मॅकेनीककडेही जाण्याची आवश्यकता नाही.  ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोअरवर पूर्ण म्युझिक सिस्टम येतात. हे फक्त तुमच्या बाईकमध्ये फिट करायची आहे. फिटिंगचे कामही तुम्ही सहज करु शकतात.

 

# बाईक म्यूझिक सिस्टिम

ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील यासारख्या बाईक म्यूझिक MP3 प्लेअर मोठ्या रेंजपासून उपलब्ध आहे. याची किंमत जवळपास 700 रुपयांपासुन सुरु होते. यामध्ये वाटरप्रूफ म्यूझिक सिस्टिमही सामिल आहे. तुम्ही 1,500 रुपये खर्च करुन पॉवरफुल साउंडचे वाटरप्रूफ सिस्टिम खरेदी करु शकतात. हे म्यूझिक सिस्टम मल्टीफीचर्ससोबत येतात. म्हणजे यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, पेन ड्राईव्ह, मायक्रो SD कार्ड, रेडियोसारखे अनेक फीचर्स असतात. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीपासुन तुम्ही फोनही अटेंड करु शकतात. यासोबतच, अनेक प्लेअरमध्ये अॅंटी थीप अलार्मही असतात. म्हणजे तुमच्या बाईकसोबत कोणी छेडछाड़ केली तेव्हा अलार्म वाजेल.

 

असे करा इन्स्टॉल
या म्युझिक सिस्टिला बाईकमध्ये फिट करायला अॅक्सेसीरीजसारख्या हॅंडल लॉक अशा वस्तू सोबत असतात. तसेच, एक लांब केबलही असते. ज्याला बाईकच्या बॅटरीने कनेक्ट करावे लागते. जर तुम्हाला या कामातही अडचण आली तर कोणत्याही मॅकेनीककडून मदत घेऊ शकतात. स्पीकरला तुम्ही बाईकच्या हॅंडलवर फिट करु शकतात.

 

पुढील स्लाइडवर जाणून घ्या म्युझिक सिस्टिमवर मिळणाऱ्या काही ऑफर्सबद्दल...

बातम्या आणखी आहेत...